अर्थ : गडगड आवाज करत खाली पडणे.
उदाहरणे :
दामू शिडीवर चढता चढता गडगडला.
अर्थ : गडगड शब्दरूप आवाज करणे.
उदाहरणे :
कालपासून सारखी वीज चमकत आहे आणि ढग गडगडत आहे.
गडगडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gadagdane samanarthi shabd in Marathi.